हा ब्लॉग शोधा
गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२
बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२
मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०२२
वेळ (time)
आयुष्यात कोण येणार
हे वेळ ठरवते
आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे हृदय ठरवते.
आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र
आपला स्वभाव ठरवतो
फसवून प्रेम कर,
पण प्रेमात फसवू नकोस
हृदय तोडून प्रेम कर
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस
विचार करून प्रेम कर
पण प्रेमात विचार करू नकोस.
इथे सुरू होण्या आधी
कहाणी संपते
साक्षीला केवळ उरते
डोळ्यातील पाणी
हात तुझा तुझ्या हाती घेता
काहीच फरक नाही पडला
मृत्यू उभा माझ्या दारी होता
बिस्स हात तुझा हाती होता
साथ सोडून जायचच असेल तर
हात पुढे करूच नकोस
मनातून नंतर उतरायचे असेल तर
मनात आधी भरूच नकोस
प्रत्येक गोष्ट हृदयाचं जवळ नसते
जीवन हे दु:खापासून लांब नसते
आपल्या मैत्रीला जपून ठेवा
कारण ही एक अशी गोष्ट आहे
ती प्रत्यकाच्या नशिबात नसते.
शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२
Human nature
तिजोरीतील खडखडात पाहून
सुरुवात झाली भाडणाला
उंदीर म्हणाला माजरीला
आती क्या खंडाळा
तिरप्या तिच्या नजरेतील
बेहद झालो खूष मी
नंतर मला कळते
तशीच पाहते ती नेहमी
मोर थुई थूई नाचतो
त्यांची पिसे साडतात
लोक ईतके हुशार की
त्याचाही बाजार माडतात
मानसं देवळात गेल्यावर
दुकानात गेल्यासारखी वागतात
चार आठ आणे टाकून काही ना काही मागतात
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)