तिजोरीतील खडखडात पाहून
सुरुवात झाली भाडणाला
उंदीर म्हणाला माजरीला
आती क्या खंडाळा
तिरप्या तिच्या नजरेतील
बेहद झालो खूष मी
नंतर मला कळते
तशीच पाहते ती नेहमी
मोर थुई थूई नाचतो
त्यांची पिसे साडतात
लोक ईतके हुशार की
त्याचाही बाजार माडतात
मानसं देवळात गेल्यावर
दुकानात गेल्यासारखी वागतात
चार आठ आणे टाकून काही ना काही मागतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा